ग्रामपंचायत परचंडा

"ग्रामपंचायत परचंडा मध्ये आपले स्वागत आहे."आमच्याबद्दल

ग्रामपंचायत परचंडा अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ग्रामपंचायतीचे कामकाजाचे स्वरूप नक्कीच बदलण्याची गरज आहे. ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना ग्रामपंचायतीसोबत जलद गतीने संपर्क करता यावा, ग्रामपंचायतीत चालू असलेले उपक्रम आणि घडामोडी यांची माहिती अद्यावतपणे घरबसल्या नागरिकांना मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीने केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपणा सर्वांची साथ आणि सहकार्य असंच आमच्या सोबत राहो, यामुळे आमची काम करण्याची ऊर्जा नक्कीच वाढेल आणि भविष्यात असे लोकोपयोगी अभिनव उपक्रम राबविण्याची स्फूर्ती आम्हास मिळेल. या संकेतस्थळाचा फायदा माझ्या ग्रामपंचायत हद्दीतील नेटीजन्सना नक्कीच होईल अशी आशा बाळगतो.


गावातील शासकीय, सार्वजनिक सुविधा :कागदपत्रेContact Us

सरपंच

शिवकुमार हिप्परगे

+918007600771

ग्रामसेवक

व्यंकटेश येलगट्टे

+919545443806
टिपणी

Feedback (टिपणी)